दि कराड जनता सहकारी बँकेच्या ठेवींचा परतावा करण्यासाठी क्लेम फॉर्म आणि केवायसी भरून देण्याचे आवाहन अवसायक तथा उपनिबंधक मनोहर माळी यांनी नुकतेच केले होते. आजपासून (बुधवार) येथील कराड जनता बॅंकेच्या मुख्य शाखेत केवायसी व क्लेम फॉर्म भरून देण्यासाठी ठेवीदारांनी गर्दी केली होती. पाच लाखांच्या आतील ठेवींना विमा संरक्षण असल्याने ठेव विमा व पथहमी कार्पोरेशन बरोबर झालेल्या चर्चेनंतर ही रक्कम परत करण्याबाबतची प्रक्रिया सुरू झाली आहे. (व्हिडिओ : सुरेश डुबल)
Sakal Media Group is the largest independently owned Media Business in Maharashtra, India. Headquartered in Pune, Sakal operations span across newspapers, TV (SAAM TV), magazines, Internet, and Mobile. With a heritage of over 82 years Sakal Media Group Publishes the number 1 Marathi Newspaper in Maharashtra and also owns and operates its TV channel named SAAM TV.